Marathi Mhani #मराठी_म्हणी

I came across  from twitter, which is simply copied and pasted here. Thaks to all contributor from https://bit.ly/2r3kVX6

जीभ खाई पडजीभ वाट पाही
झाकली मूठ सव्वा लाखाची……
 तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी…   * कळतं पण वळत नाही * दुधाने तोंड पोळलं की ताक ही फुंकून पितात

उधारीचे पोते, सव्वाहात रिते

रात्र थोडी सोंगे फार
कामापुरता मामा , ताकापुरती आजी
आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण..
तूप खाल्ल की रागेच रूप येत नाही
टाकीचे घाव सोसल्यावाचून दगडाला देवपण येत नाही
बुडत्याला काडीचा आधार.
आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
करायला गेलो गणपती झाला मारुती
“कडू कारले तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच”…
बेडकी कितीही फुगली तरी बैल होत नाही !
आंधळ दळतय, आणी कुत्र पीठ खातय
शितावरून भाताची परीक्षा
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला; वाण नाही, पण गुण लागला !
* होता जीवा म्हणून वाचला शिवा

उतावळा नवरा

गुडघ्याला बाशिंग
आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कारटं…!!!
चोराच्या उलट्या बोंबा
बुडत्याला काडीचा आधार
सुकटाची नाही ऐपत आणि बसलाय पाप्लेट दाबत
एक ना धड, भारा भरुन चल!
1:हाताच्या कंकणाला आरसा कशाला 2:साखरेचे खाणार त्याला देव देणार 3:एक गाव बारा भानगडी 4: कुंपणाने च शेत खाल्ले 5:भिंतीला कान असतात

मी नाय त्यातली अन् कडी लाव आतली.. ९) म्हशीला म्हशीची शिंगे जङ नसत्यात..

तोंङ बोलते अन् अंग मार खाते..
उथळ पाण्याला खळखळाट फार
अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
घरोघरी मातीच्या चुली
घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा
कुत्र्याचं शेपुट वाकड ते वाकडचं
घराला नाही दार अन म्हणे मी चौकीदार

बापाला दिली ओसरी

मुलगा हात पाय पसरी
आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.

आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते..। *आलीया भोगासी असावे सादर..। *आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास..। *नाव सोनुबाई हाथी कथिलाचा वाळा…।

*नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे..।
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार
कानामागून आली आणि तिखट झाली
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते गहू लोकवान ****** नाव घेते जगी मी भाग्यवान
लाथ मारेन तिथे पाणी काढीन…
शिजे पर्यंत दम धरवतो अन निवे पर्यंत धरवत नाही.
अंगापेक्षा बोंगा जड…
शेळी जाते जीवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी..
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
झाकली तर लाखाची नाहीतर फुकाची
अघळ पघळ अन घाल गोंधळ
गाड्याबरोबर नळयाची यात्रा
नाचता येईना अंगण वाकडे
नाचता येईना अंगण वाकडे
डोंगर पोखरून उंदीर काढणे”

गाढवाला गुळाची चव काय! पालथ्या घड्यावर पाणी.

दुरून डोंगर साजरे.

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. दिव्या खाली अंधार. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे!

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.
गाढवापुढे वाचली गीता
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी
हालवायच्या घरावर तुळशीपत्र

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s